BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अमेरिकेचे दरवाजे बंद? वॉशिंग्टन गोळीबारानंतर स्थलांतराबाबत ट्रम्प यांची मोठी घोषणा
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्डवर गोळीबार झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतराविषयी कठोर धोरण जाहीर केलं आहे.
पुण्यातील महात्मा फुले वाड्याचं 'खासगीकरण' करण्याचा वाद काय आहे?
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या वाड्यातून समाज परिवर्तनाची वाटचाल केली तो पुण्याच्या गंज पेठेतला महात्मा फुले वाडा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी पालकत्वासाठी मागितला आहे.
व्हीडिओ, नाशिक सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी तपोवनमधील 1800 झाडं तोडली जाणार? पर्यावरणवादी संतापले, वेळ 7,11
साधुग्राम या साधुसंतांसाठीच्या तात्पुरत्या शहरासाठी तपोवनमधली 1825 झाडं तोडण्याचा प्रस्ताव नाशिक महानगर पालिकेने पुढे केला आहे.
वृक्षतोड करताना सरकार अनेकपट झाडं लावण्याचं आश्वासन देतं, पण ते खरंच प्रत्यक्षात उतरतं का?
खरंच तोडलेल्या झाडांच्या अनेकपट झाडं लावली गेली का? वृक्षतोडीचा स्थानिक पर्यावरणावर काय परिणाम होतो? एका जागेवरची झाडं तोडून दुसरीकडे लावल्यास त्याचा कितपत फायदा होतो? वास्तव जाणून घेऊयात.
दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता; भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर हिंद महासागर क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत दुसरं चक्रीवादळं तयार झालं आहे. या वादळाला दितवा हे नाव देण्यात आलं आहे. दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत हाहाकार झाला आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि मलेशियामध्ये लाखो लोकांना फटका बसला आहे.
'माझे वडील गेल्या 6 आठवड्यांपासून 'डेथ सेल' मध्ये'; इम्रान खान यांच्याबद्दलच्या अफवांबद्दल मुलगा कासिम काय म्हणाला?
सोशल मीडियावर अनेक युजर्स इम्रान खान यांना रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचा संशय व्यक्त करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हाँगकाँगमधील भीषण आगीत आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू; 79 जखमी, तर अनेक जण अजूनही बेपत्ता
हाँगकाँगमधील हाऊसिंग सोसायट्या सामान्यतः लहान आणि दाटीवाटीच्या फ्लॅट्ससाठी ओळखल्या जातात, तिथे इमारतींमधील अंतर खूपच कमी असते.
आइस्क्रीमच्या शोधात घराबाहेर पडली अन् तब्बल 17 वर्षांनंतरच परतली; पाकिस्तानच्या किरणचा असा होता प्रवास
एक छोटीशी मुलगी, आइस्क्रीम घेण्यासाठी घरातून निघाली आणि 17 वर्षांनी हरवलेली ती पुन्हा आपल्या कुटुंबाकडे घरी परतली. या अद्भुत प्रवासात धैर्य, आशा आणि प्रेमाची गोष्ट दडलेली आहे.
कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा रस्सीखेच; सिद्धरामय्यांना बाजूला करुन डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?
कर्नाटकमध्ये काँग्रेसची पक्षांतर्गत कलहामुळेच धोक्यात आलेली दिसतेय. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्यात शब्दांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, मुंबईची प्रदूषण पातळी 200 पार, कोणकोणत्या गोष्टींवर निर्बंध लागू होणार?, वेळ 2,43
मुंबईतली हवा अशी प्रदूषित की झालीय की प्रशासन इथे निर्बंध लागू करण्याच्या विचारात आहे. मात्र कोणकोणत्या गोष्टींवर निर्बंध येऊ शकतात? जाणून घ्या
व्हीडिओ, वाघ, बिबट्याचा व्हायरल व्हीडिओ खरा की खोटा? जाणून घ्या फसू नये म्हणून काय करायचं, वेळ 6,37
गेल्या काही दिवसांत तुम्ही झोपलेल्या माणसाला उचलून नेणाऱ्या वाघाचा वा लखनौमध्ये आलेल्या बिबट्याचा, पुण्यात आलेल्या बिबट्यांचे व्हीडिओ पाहिले आहेत का?
व्हीडिओ, धर्मेंद्र यांचं निधन, अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडची हजेरी, वेळ 2,59
24 नोव्हेंबर दिवशी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.
व्हीडिओ, पुणे महानगरपालिका मतदार यादीत 3 लाख दुबार मतदार, पण 'या' कारणामुळे नावं होणार नाही डिलीट, वेळ 3,26
पुणे मनपाची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी मतदारयाद्यांवरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय.
व्हीडिओ, मतदानाआधीच भाजपने तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक कशी जिंकली?, वेळ 3,13
मतदानाआधीच भाजपने तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक कशी जिंकली?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : श्रीलंकेला दितवाह चक्रीवादळाने झोडपलं, भारताकडे कधी सरकणार?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : VPF आणि PPF मध्ये काय फरक आहे? त्यावर जास्त परतावा मिळतो का?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : तुमच्या कपातील चहावर संकट ओढवलं आहे का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.
संत तुकाराम महाराज यांना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विद्रोही का म्हटलं?
बीबीसी मराठीवरील 'महाराष्ट्राची गोष्ट' या मुलाखतींच्या मालिकेत डॉ. साळुंखे यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी मुलाखत घेतली आहे.

































































